आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिहानाचा असाही बिनधास्त लूक, बघा इंस्टाग्रांवर शेअर केलीत ही खासगी छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर सेलिब्रिटी आपले फोटो शेअर करण्यात प्रथम क्रमांकावर आहेत असेच म्हणावे लागेल. कारण या स्टर्सचे कोणत्या इव्हेंटचे, फॅशन शोचे, फोटोशुटचे फोटो आपल्याला सोशल साइट्वर नेहमीच दिसत असतात. अलीकडेच किम कर्दाशिअननेसुध्दा आपल्या फॅमिली फोटोशुटचे आणि स्वत:चे खासगी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या या फोटोंना सोशल साइट्सवर मोठा प्रतिसाद मिळाला. चाहत्यांनी तिच्या या छायाचित्रांना लाइक्स आणि शेअरदेखील केले होते. सोशल साइट्स म्हणजे सेलेब्सना प्रसिध्दीसाठी एक मोठे साधनच मिळाले आहे.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पाश्चिमात्य गायिका रिहानाची काही अशी छायाचित्रे जी तिने काही दिवसांपूर्वी ते आतापर्यंत इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ती खूपच मादक आणि सेक्सी दिसत आहे. रिहाना इंस्टाग्रामवरील बिनधास्त लूक तुम्हीही बघू शकता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रिहानाने कोणती छायाचित्रे इंस्टग्रामवर शेअर केली आहेत...?