आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्टिव्हलमध्ये चक्क बिकिनीमध्ये पोहोचली ही गायिका, खिळल्या सर्वांच्या नजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आणि गायिका रिहाना बोल्ड आहे, हे तिच्या राहणीमानावरुनच दिसते. परंतु आपली स्टाइल इतरांपेक्षा कशी हटके आहे, ती नेहमी दाखवून देते. अलीकडेच रिहाना कॅरिबियाईच्या बारबाडोस येथील काडोमेंट डे परेडमध्ये पोहोचली होती. यावेळी रिहानाने खूपच बोल्ड ड्रेस परिधान केलेला होता. तिच्या अशा अवताराकडे फेस्टिव्हलमध्ये उपस्थित सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
रिहानाने टू-पीस बिकिनीसारखा ड्रेस घातलेला होता. तिने गोल्ड आणि डायमंडने सजलेली ब्रा आणि मॅचिंग मेकअप केलेला होता. रिहानाचा हा लूक काहीसा वेगळाच होता. कदाचितच यापूर्वी कुणी असा मेकअप केला असावा. रिहाना अगदीच बोल्ड आणि सेक्सी दिसली. तिच्या फेस्टिव्हलमधील प्रत्येक अदा नजर खिळवून ठेवत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिहानाचा बोल्ड ड्रेसमधील बोल्ड लूक...