आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rihanna Spot In Braless Look At New York With Lewis Hamilton

रिहाना सर्वजनिक ठिकाणी पोहोचली ब्रालेस अवतारात, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिहाना नेहमी आपल्या वेगळ्या आणि हटके लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच ती एका फंक्शनसाठी चक्क ती बिकिनी परिधान केली होती. त्यानंतर रिहाना एका बीचवर ब्लॅक बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसून आली. आता बातमी अशी आहे, की रिहाना मंगळवारी (11 ऑगस्ट) न्यूयॉर्कमध्ये स्पॉट झाली. यावेळी ती नेहमीप्रमाणे ग्लॅमरस तर दिसलीच, सोबतच तिने खूपच पारदर्शन टॉप घातलेला होता. रिहाना ब्रालेस लूकमध्ये दिसली.
27 वर्षीय रिहाना यावेळी क्लिव्हेज एक्सपोज करताना दिसली. असे नाही, की रिहाना पहिल्यांदाच अशा लूकमध्ये दिसली आहे. यापूर्वी अनेकदा ती ब्रालेस अवतारात सार्वजनिक ठिकाणी पोहचलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिहानाचा ब्रा-लेस अवतार...