आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rihanna Takes Wine Bottle Home After Restaurant Outing

हातात वाइनची बॉटल घेऊन घरी जाताना दिसली रिहाना, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका रिहाना रविवारी रात्री कॅनिफोर्नियाच्या सांता मोनिका रेस्तरॉमधून बाहेर पडताना दिसली. तिने हातात एक बॉटल पडकलेला होती. ही बॉटल वाइनची असल्याचे सांगितले जाते. महागडी वाइनची बॉटल वाया घालवण्यापेक्षा तिने ती घरी घेऊन जाणे पसंत केले. रिहाना या रेस्तरॉमध्ये आपल्या आवडते पदार्थ खाण्यास येते. ती या रेस्तरॉची नेहमीची ग्राहक असल्याचे सांगितले जाते. रिहानाने यावेळी रेड कलरचा ड्रेस परिधान केला होता. सोबतच, तिने कानात सिल्वर कलरचे इअरिंग्स आणि पायात शू घातलेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिहानाची रेस्तरॉमधून आउटींग केलेली छायाचित्रे...