आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनसाठी 'हॉट' रिहानाचे सेमी न्यूड फोटोशूट, PIXमध्ये बिनधास्त अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पॉपस्टार रिहाना)
पॉपस्टार रिहानाने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी अलीकडेच एक खास फोटोशूट केले आहे. रिहानाने या मॅगझिनसाठी सेमी न्यूड फोटोशूट केले. एका छायाचित्रात रिहानाने गुलाबी रंगाचे स्विमसूट घातले असून निळ्या रंगाच्या आराम खुर्चीत डोळे बंद करुन ती पडली आहे. तिने अंगावर एक फर चादर ओढली आहे. तिचे ही अदा चाहत्यांना घायाळ करणारी आहे.
तसे पाहता रिहाने पहिल्यांदाच सेमी न्यूड फोटोशूट केले असे नाही, यापूर्वीही तिने आपला बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दाखवला आहे.
चला तर मग पाहुयात, रिहानच्या घायाळ करणा-या बोल्ड अदा...