आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटाने एक्सपोज केले अॅसेट्स, PHOTOSमध्ये पाहा उत्तेजक पोज...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री रिटा ओरा इबीसामध्ये फ्रेंड्ससोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे. एक्स फॅक्टर या सीरिजमध्ये काम करण्यापूर्वी तिने सुट्यांचा आनंद घेण्याचा निर्माण घेतला आहे.
रिटा ओराने आपल्या करिअरविषयी नवीन प्लानिंग केले आहे. तिने एन्जॉय करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिटा खूपच सेक्सी पोज देताना दिसत आहे. तिच्या उत्तेजक पोजमुळे या व्हिडिओला रंगत आली आहे. व्हिडिओत स्विमसुटमध्ये दिसलेली रिटा ओरा अॅसेट्स एक्सपोज करताना दिसत आहे. तिचा अशा अदा पाहून कदाचित तुम्हालाही भूरळ पडेल. तुम्हालाही तिच्या पोज पाहाण्याची उत्सूकता असेलच. चला तर मग एक नजर टाकूया रिटा ओराच्या उत्तेजक व्हिडिओमधील पोजवर...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिटाच्या विविध अदा...