आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops...! रीटाला ड्रेसने दिला धोका, ब्रालेस गाऊनमुळे झाली लाजीरवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- पॉप स्टार रीटा ओरा अलीकडेच 'द एक्स फॅक्टर' शोमध्ये दिसली. या शोनंतर एका पार्टीत जात असताना तिच्या ड्रेसने धोका दिला आहे. रीटा कारमध्ये बसण्यासाठी गेली असतान तिचा ड्रेस अलगद घसरला आणि तिचे क्लिव्हेज दिसले. मागील आठवड्यात झालेल्या या पार्टीत रीटा निळ्या रंगाच्या ब्रालेस गाऊनमध्ये पोहोचली होती.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, रीटाला या गाऊनमध्ये चालण्याससुध्दा अचडण येत होती. तिचा गाऊन डिप नेक होता. गाऊन सावरत असताना तिचा तोलसुध्दा जात होता. त्यामुळे ती स्वत:ला सावरू शकली नाही आणि लाजीरवाणी झाली. रीटा ओराने इंस्टाग्रामवर या गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रीटाचे लाजीरवाणे क्षण...
बातम्या आणखी आहेत...