आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rita Ora Wear Cut Out Rope Bold Dress In Fashion Show In Paris

PICS: या गायिकेने परिधान केला असा विचित्र ड्रेस, दिसले सर्व अंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- सेलिब्रिटी आपल्या बोल्ड बॉडी दाखवण्यात पटाईत असतात. कधी आणि कशी पोज द्यायची, कुठे कोणता ड्रेस परिधान करायचा याचा सेन्स त्यांना चांगला असतो. मात्र यावेळी हॉलिवूड सिंगर रिटा ओराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. रविवारी (24 जानेवारी) झालेल्या पॅरिस वीक फॅशनमध्ये रिटाने असा ड्रेस परिधान केला, की त्यावरून कुणाच्याच नजरा हटत नव्हत्या. सर्वांच्या नजरा तिच्या ड्रेसवरच खिळल्या होत्या. रिटा अंतवर्स्त्र परिधानन करताना ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली. तिच्या ड्रेसला अनेक कट्स होते. या ड्रेसमधून तिची फिगर एक्सपोज होत होती.
ती खूपच हॉट दिसत होती, परंतु तिच्या या वेशभूषेने ती मूळीच लाजीरवाणी झाली नाही. अंतवर्स्त्र परिधान न केल्याने रिटाच्या कंबरेवर गोंदवलेले टॅटूसुध्दा दिसत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिटाचा हा बोल्ड अंदाज...