आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robyn Lawley Is The New Face Of French Lingerie Company Chantelle Paris

प्लस साइझ मॉडेलचा बिनधास्त अंदाज, झिरो फिगर मॉडेल्सला टाकले मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 वर्षीय प्लस साइझ ऑस्ट्रेलियाची मॉडेल रॉबिन फ्रान्सिस लिंगरी कंपनीचा नवीन चेहरा बनणार आहे. तिने या नवीन फॅशन ब्रँडची ओळख बनून सिध्द केले आहे, की मॉडेलिंगसाठी झिरो साइझ फिगर असणे गरजेचे नाहीये. प्लस साइझ होऊनसुध्दा तुम्ही चांगली मॉडेलिंग करू शकता. तिच्या या दाव्याचा असाही अर्थ आहे, की व्हिक्टोरिआ सीक्रेट एंजेल होण्यासाठीसुध्दा तुम्ही स्लिम असण्याची गरज नाहीये.
लॉवेलने यापूर्वीसुध्दा लिंगरी ब्रँड्स पनाचे आणि बॉक्स एवन्यूसाठी मॉडेलिंग केले आहे. रॉबिन लॉवेलचे प्लस साइझ होण्यामागचे मजेदार कारण आहे. ती म्हणते, की आपण आपले जसे शरीर आहे ते स्वीकार करण्याची गरज आहे.
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मी एक मॉडेल होण्यासाठी सडपातळ शरीरयष्टी ठेवत नव्हते. मी जेव्हा 16 वर्षींची झाले तेव्हा मी माझ्या शरीरयष्टीचा तिरस्कार कसा करू शकते असा विचार केला. तेव्हा ठरवले प्लस साइझ मॉडेलिंग करायचे. मी प्लस साइझ मॉडेलिंग सुरू केल्यानंतर कोणत्याच गोष्टीची अडचण आली नाही, असेही ती सांगते.
प्लस साइझ मॉडेल लॉवलेची सुंदर आणि मादक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...