आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 9'ची रोशेल आहे Too Much Hot, पाहा तिचे बिकिनीतील फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस 9'ची स्पर्धक रोशेल मारिया रावने अलीकडेच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. रोशेल बिग बॉसच्या घरात ग्लॅमरस स्पर्धक म्हणून ओळखली जाते. बिग बॉसमध्ये रोशेल आणि तिचा बॉयफ्रेंड किथ सिक्वेअरा यांची केमिस्ट्रीसुध्दा काही दिवस चर्चेचा विषय होती. किथ आणि रोशलने घरातील पूलमध्ये निवांत क्षण घालवले होते. यावेळी रोशेल बिकिनीमध्ये दिसली होती. सध्या किथ त्याच्या भावाच्या अचानक निधनामुळे घराबाहेर आहे. मात्र तो लवकरच घरात एंट्री घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
रोशेल जशी शोमध्ये दिसते, तशी रिअल लाइफमध्येसुध्दा आहे. मात्र ती यापेक्षाही बोल्ड आणि ग्लॅमरस आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. रोशेल किंगफिशर मॉडेल आहे. तिचे अनेक बिकिनीमधील फोटो सोशल मीडिया आणि अनेक ठिकाणी पब्लिश झाले आहेत. रोशेलच्या याच अंदांवर घायाळ होऊन किथ तिच्या प्रेमात पडला असावा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोशेल मारिया रावचा बोल्ड आणि सेक्सी अवतार...