आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rosie Huntington Whiteley In Transparent Dress At Paris Week Fashion 2015

PICS: ही ब्रिटीश मॉडेल ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये पोहोचली सार्वजनिक ठिकाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश मॉडेल रोजी हनटिंगटन रविवारी (5 जुलै) पॅरिस फॅशन वीक 2015 शोमध्ये पोहोचली होती. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळाव्या असा रोजीचा लूक होता. तिने ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केलेला होता आणि अगदीच हलका मेकअप तिच्या चेह-यावर दिसून आला. 28 वर्षीय रोजी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसली. उपस्थित सर्वांचे लक्ष केवळ तिच्याकडेच होते. रोजी बहूधा खूप कमी इव्हेंट्स अटेंड करते, मात्र ती जिथे जाते तिथे तिचा लूक पाहण्यासारखा असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोजीचा पारदर्शक ड्रेसमधील लूक...