आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटावर बॅन लागला तरी अ‍ॅनीमेटेड 'सविता भाभी' बनण्यास तयार आहे रोजलीन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णपणे न्यूड पोझ देण्याचे धाडस करणारी मॉडेल रोजलीन खान सध्या लाइमलाईटमध्ये येण्याची कोणतीही संधी सोडू इच्छित नाही.

रोजलीनने यापूर्वीही सविता भाभीच्या अवतारात फोटोशूट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सेमी-पोर्न स्टारने एका कार्टून कंपनीशी एक करार केला आहे.

या करारानुसार ही कार्टून कंपनी सविता भाभीच्या अ‍ॅनीमेटेड कॅरेक्टरवर रोजलीनचा चेहरा लावणार आहे.