आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मुलांसाठी नव्हे, फक्त वयस्कांसाठीच असेल रोझलीन खानचे \'पोर्न कॉमिक\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेमी पोर्नस्टार रोझलीन खान आता लवकरच 'पोर्न कॉमिक'मध्ये झळकणार आहे. या पोर्न कॉमिकमध्ये बोल्ड रोझलीन स्केचच्या रुपात दिसणार आहे. विशेष म्हणजे पोर्न कॉमिकसाठी स्केच देणारी ती पहिली मॉडेल ठरणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध पोर्न कलाकार सविता भाभीला टक्कर देण्याचा रोझलीनचा मानस आहे.

रोझलीन हिने या कॉमिकमध्ये भरपूर अंगप्रदर्शन केले आहे. अंगप्रदर्शन करणे काही गैर नसल्याचाही पुनरुच्चार रोझलीनने केला आहे. 'एखाद्या पुरुषासोबत सेक्स करताना मला जोपर्यंत दाखवले जात नाही, तोपर्यंत काहीच चुकीचे नाही', असेही रोझलीन म्हणते. अंगप्रदर्शन करून पोर्नोग्राफीच्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. जास्तीत जास्त पुरुषांनी हे कॉमिक वाचावे म्हणूनच यात रोझलीनने अंगप्रदर्शन केले आहे. भविष्यात पोर्न कॉमिक व्हिडिओ स्वरुपातही येणार असल्याचे रोझलीनने सांगितले.

'पोर्न कॉमिक'विषयी रोझलीन आणखी काय म्हणजे ते वाचा पुढील स्लाईड्‍सवर...