आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rozyln Khan’S Account Hacked Twice By Same Guy!

\'कंट्रोवर्सी क्वीन\' रोझलीन खानचे सोशल नेटवर्किंग अकाउंट झाले हॅक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटनेटवर हॉट फोटोज् अपलोड करून नेहमीच चर्चेत राहणारी वादग्रस्त मॉडेल रोझलीन खान सध्या खूप त्रस्त आहे. कारण गेल्या काही‍ दिवसांपासून ती आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवरील चाहत्यांना भेटू शकलेली नाही. रोझलीनचे 'फेसबुक' और 'ट्विटर' अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहे.

रोझलीन हिने www.divyamarathi.com बोलताना सांगितले की,‍ितचे फेसबुक आणि ट्‍विटर अकाउंट हॅक झाले आहे. अकाउंट हॅन्डल करणार्‍या व्यक्तीचे हे कारस्थान असल्याचेही रोझलीन म्हणाली. यापूर्वी ही रोझलीनचे अकाउंट हॅक झाले होते. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

रोझलीनने सांगितले की,"ट्विटरवर तिचे 1,59,000 फॉलोअर्स होते. परंतु अचानक घटले आहे. सध्या 83,000 इतकेच फॉलोअर्स उरले आहेत. एका दिवशी ‍तर तिच्या फॉलोअर्सची संख्या झिरो दिसत होती. उल्लेखनिय म्‍हणते तिचे अकाउंट डीएक्टीव्हेट झाले होते. या संदर्भात तिने 'ट्विटर'कडे तक्रार दाखल केली आहे. परंतु तरीही अकाउंट एक्सेस करताना खूप अडचणी येत आहेत.