रशिअन मॉडेल इरीना शयेकने नवीन फोटोशूट केले आहे. तिने मॉडेल जॅरॉड स्कॉटसह 2015च्या लिंडा फेरॉ इअरविअरसाठी फोटोशूट केले आहे. या शूटमध्ये ती खूपच हॉट दिसून आली. टाइट ड्रेसमध्ये तिने अंग स्पष्टपणे दिसत होते. दोघांची सिझलिंग केमिस्ट्रीसुध्दा यात दिसत होती. तिने स्किन कलरचा स्विमसूट परिधान केलेला होता. दोघे स्विमिंग पूलमध्येपोज देताना दिसले. तिने डोळ्यांवर चश्मा लावलेला होता.
या मॉडेलचे हॉट स्विमिंग पुलमधील फोटोशूट पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...