आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salma Hayek Wardrobe Malfunction During Wet PhotoShoot

झाली ना पंचाईत...! सलमा हायकला फोटोशूटवेळी ड्रेसने दिला धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकसोबत अलीकडेच, एक लाजीरवाणी घटना घडली. झाले असे, की सलमा स्विमिंग पूलामध्ये फोटोशूट करत होती. त्यावेळी तिचा ड्रेस अचानक खाली घसरला. तिने आपल्या ड्रेसला घाई-घाई सावरले आणि पाण्याबाहर आली.
फोटोशूटदरम्यान 48 वर्षींय सलमा स्विमिंग पूलातून ओल्या ड्रेसमध्ये बाहेर आली. मात्र तिच्यासाठी हा क्षण खूप कठिण होता. स्वत:ला तिने कसे तरी सावरले आणि ड्रेसला वारंवार सांभाळत राहिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमा हायकच्या फोटोशूटदरम्यानची छायाचित्रे...
सोर्स- ifairer.com