आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'मर्डर 3\'मधील सारा लॉरेन हॉट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sara Loren - Divya Marathi
Sara Loren

बोल्ड अ‍ॅक्ट्रेस सारा लॉरेन हिने 'मर्डर 3'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. साराने 'मर्डर 3'मध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. सारा आता प्रसिद्ध मॅगझिन 'एफएचएम'च्या कव्हर पेजवरही झळकली आहे. हॉट पोझमुळे सारा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

साराच्या हॉट झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..