आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सलमा आगाची मुलगी साशाने दिले इंटीमेट सीन्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामवंत अभिनेत्री सलमा आगाची मुलगी साशा ही 'औरंगजेब'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र अभिनेता रुसलान मुमताजसोबत अफेअर असल्याच्या अफवेमुळे साशा कमालीची वैतागली आहे. दरम्यान, चित्रपटात झळकण्यापूर्वी दोन्ही डेट करत असल्याच्याही चर्चेला उधाण आले आहे. पहिला सिनेमा साईन केल्यानंतर दोघे एमकेकांपासून दूर गेले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर मेच्या शेवटच्या आठवड्यात दोघे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.

परंतु आता साशा आगाने मौन तोडले आहे. चित्रपट रिलिज होण्याच्या पार्श्वभूमीवर आपले नाव रुसलानशी विनाकारण जोडले जात असल्याचे साशा म्हणाली. रुसलान आणि साशा चांगले मित्र आहेत. मैत्रीला डेटिंगचे नाव देवून त्याचा प्रचार केला जात असल्याचेही ती म्हणाली.

साशाचा हॉट लूक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...