आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scarlett Johansson Set To Wed Fiance Romain Dauriac Next Month

ही प्रेग्नेंट बाला दुस-यांदा अडकणार लग्नगाठीत, पाहा खासगी आयुष्यात किती आहे मादक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: स्कारलेट जोहानसन
हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल स्कारलेट जोहानसन फ्रान्सिचा पत्रकार रोमेन डोरिएसिससह डेटींग करत आहे. दोघांनी पुढील महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट' या वर्तमानपत्रनुसार, 29 वर्षीय जोहानसनने तिच्या मित्रांना सांगितले की ती डोरिएसिससह पुढील चार आठवड्यात लग्न करणार आहे.
विशेष म्हणजे, जोहानसन दुस-या लग्नापूर्वीच प्रेग्नेंट आहे. दोघे पॅरिस किंवा हॅम्पिटसमध्ये लग्नगाठीत अडकण्याची शक्यता आहे. जोहान्सने यापूर्वी अभिनेता रयान रोनोल्डससह लग्न केले होते.
स्कारलेट जोहानसनची मादक आणि सेक्सी छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...