आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बघा हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्कारलेटचा बिकिनी अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्कारलेट जॉनसन सध्या 30 वर्षींची आहे. हॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि चर्चेतील ही अभिनेत्री ग्लॅमर जगातील एक प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. मागील वर्षी तिला ऑस्करसाठीसुध्दा नामांकित करण्यात आले होते.
स्कारलेट एक अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. तिचा जन्म 22 नोव्हेंबर 1984मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. तिने 'नॉर्थ' सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. या सिनेमाच्या रिलीजच्या दोन वर्षांनी 'मेन्नी अँड लो'मध्ये अभिनयासाठी तिला इडिपेंडन्ट स्पिरिट अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल लीड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
'द हॉर्स हिसपरर' आणि 'घोस्ट वर्ल्ड'मध्येसुध्दा तिच्या कामाची प्रशंसा झाली होती. 'गर्ल विथ अ पर्ल अर्निग' आणि 'ल़ॉस्ट इन ट्रान्सलेशन'साठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा अवॉर्ड मिळाला आहे. 'द प्रस्टिज' आणि 'आयरन मॅन 2'सुध्दा तिच्या करिअरमधील एक यशस्वी सिनेमा आहे. 'अ व्यू फ्रॉम द ब्रिज'मध्ये तिचा अभिनयाची जगभरात खूप प्रशंसा झाली होती.
'एनीव्हेअर आय ले माय हेड' तिचा पहिला अल्बम आहे. त्यामध्ये तिने स्वत: आवाज दिला होता. 'ब्रेकअप' तिचा दुसरा अल्बम असून तिला 2012मध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेम पुरस्कारसुध्दा मिळाला आहे.
हॉ़लिवूड अभिनेत्री स्कारलेट जॉनसनची सुंदर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...