आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादक फिगर मिळवण्यासाठी ही मॉडेल करते हा उपाय, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द गायिका जेसिका सिम्पसनने खुलासा केला आहे, की ती मादक फिगरसाठी पती एरिक जॉनसन आणि आपल्या दोन मुलांसोबत दररोज तीन मैल चालते.
जेसिकाने एका हॉलिवूड वेबसाइटला सांगितले, 'मी दररोज तीन मैल चालते. एरिक आणि माझ्या मुलांनासुध्दा सोबत घेऊन जाते. मी त्यांच्यासोबत धावतेदेखील. यामुळे माझा चांगला व्यायाम होतो.'
जेसिका मानते, की आई झाल्यानंतर ती आरोग्याकडे जास्त लक्ष देत आहे. जेसिकाचे म्हणणे आहे, 'निरोगी जीवनशैली कायम ठेवण्यासाठी माझ्यासाठी गरजेचे आहे. आई झाल्यानंतर फिटनेसला मी आयुष्यात प्राधान्य देते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेसिका सिम्पसनच्या मादक फिगरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...