आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या ड्रेसेसमुळे झाली फॅशन आयकॉन सोनमची फिजिती, पाहा Oops Moments!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार्डरोब मालफंक्शन केवळ इतर अभिनेत्रींचेच नव्हे तर फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूरसुध्दा सामोरी गेली आहे. मग सार्वजनिक ठिकाणी असो अथवा एखाद्या इव्हेंटवेळी. अनेकदा सोनमला लाजिरवाणे क्षण अनुभवावे लागले आहेत.
अनेकदा तोकड्या कपड्यांमुळे तिच्यावर लाजीरवाणी होण्याची परिस्थिती ओढावली आहे. कधी
पारदर्शक ड्रेसमुळे क्लिव्हेज दिसले तर कधी शॉर्ट ड्रेस तर कधी डिप नेक ड्रेसमुळे फजिती झाली. या गोष्टी कितीही झाकल्या तरी कॅमे-यापासून लपत नाहीत. अनेकदा तिची फजिती करणारी छायाचित्रे फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोनमची तिच्या तोकड्या कपड्यांमुळे कधी कधी आणि कशी फजिती झाली ते दाखवत आहोत..
बातम्या आणखी आहेत...