आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा अनुष्का शर्माला ड्रेस देतात 'दगा', पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच अनुष्का शर्माने 29वा वाढदिवस साजरा केला. अनुष्का आपल्या सिनेमांसह लव्ह अफेअरमुळेसुध्दा चर्चेत असते. विराट कोहली आणि तिच्या अफेअरच्या तर सतत चर्चा होत असते. तसे पाहता, अनुष्का आपल्या सिनेमांसाठीसुध्दा ओळखली जाते. 'पीके', 'रब ने बना दी जोडी', 'बँड बाजा बारात'सारख्या हिट सिनेमांत काम केल्यानंतर आता अनुष्काचा 'सुल्तान' आणि 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
अनुष्का सिनेमा आणि लव्हलाइफशिवाय ग्लॅमरस अंदाजासाठीसुध्दा चर्चेत असते. इव्हेंट अथवा पार्ट्यामध्ये अनुष्का ग्लॅमरस लूक नेहमी दिसतो. परंतु कधी-कधी तिचा हाच ग्लॅमरस अंदाज तिला धोका देतो. इतर अभिनेत्रींप्रमाणेच अनुष्कालासुध्दा तिच्या ड्रेसने अनेकदा धोका दिला आहे. कधी इव्हेंट तर कधी फंक्शनमध्ये अनुष्काच्या ड्रेसने तिला दगा दिला. कधी-कधी अनुष्का पारदर्शक ड्रेसमध्येसुध्दा दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्काचे लाजीरवाणे क्षण...
बातम्या आणखी आहेत...