आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी शॉर्ट तर कधी पारदर्शक ड्रेसने उडाली दीपिकाची तारांबळ, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची आघाडी अभिनेत्री दीपिका पदुकोण मंगळवारी (5 जानेवारी) 30वा वाढदिवस साजरा करणार आहे. वयाच्या 17व्या वर्षीच दीपिकाने या ग्लॅमर जगात पाऊल ठेवले. अनेक जाहिराती केल्यानंतर तिला 'ओम शांती ओम' सिनेमातून शाहरुख खानसोबत पदार्पण करण्याची संधी मिळाली. दीपिका आजची सर्वात महागडी अभिनेत्री मानली जाती.
ही आघाडीची अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मात्र पेज थ्री पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना अनेकदा दीपिकाचेही फॅशन ब्लंडर झाले आहे. कधी शॉर्ट ड्रेसने तिची फजिती केली तर कधी पारदर्शक कपडे परिधान करुन आल्यानेदेखील तिला लाजिरवाणे व्हावे लागले.
आज आम्ही तुम्हाला दीपिकाची कोण-कोणत्या ड्रेसमध्ये फजिती झाली, त्याची एक झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...