आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा हवेत भुर्रर्रर्रकन उडतो या अभिनेत्रींचा ड्रेस, पाहा कशा सावरतात स्वत:ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री सतत त्यांच्या विविध कारनाम्यांनी चर्चेत असतात. त्या कधी पारदर्शक ड्रेस परिधान करून तर कधी ब्रा-लेस होऊन सार्वजनिक ठिकाणी अवतरतात. बिकिनीमध्ये फोटोशुट करणे त्यांच्यासाठी नेहमीचेचे झाले आहे. वेगेवेगळ्या कृत्यांनी त्यांना चर्चेत राहण्यास आवडते असेच म्हणावे लागेल. कोणत्याही निमित्तावर जरा हटके ड्रेस परिधान करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेण्याचे त्यांचे वैशिष्टच आहे. परंतु हे ड्रेस कधी-कधी त्यांना लाजीरवाणे होण्यास भाग पाडतात.
अचानक ड्रेस हवेत उडाल्यानंतर जशी अभिनेत्री अवस्थात अलीकडेच बियॉन्सची झाली तशी काहीशी अवस्था यापूर्वी अनेक हॉलिवूड अभिनेत्रींचीदेखील झालेली आहे. रविवारी (2 ऑगस्ट) बियॉन्स तिच्या कारच्या बाहेर उभी असताना तिचा ड्रेस हवेत उडाला आणि ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली. बियोन्सने कसाबसा ड्रेस सावरला आणि निघून गेली. शॉर्ट फ्रॉकमुळे बियॉन्स जशी लाजीरवाणी झाली तशी परिस्थिती अनेक अभिनेत्रींची झाली आहे. शॉर्ट ड्रेस परिधान करण्यात पटाईत असलेल्या या हॉलिवूड अभिनेत्रींचे ड्रेस जेव्हा हवेत उडतात, तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अभिनेत्रींचा ड्रेस जेव्हा हवेत उडतो तेव्हा काय होते त्यांची अवस्था तुम्हीच पाहा...