आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Photos: Lucy Pinder Is So Hot And Sexy Model

UFF! सनी लिओनपेक्षा जास्त Hot आहे ही पोर्न स्टार, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोल्ड अभिनेत्री सनी लिओन सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात हॉटेस्ट अॅक्ट्रेस मानली जाते. परंतु आता सनीला धोका निर्माण झाला आहे. कारण ब्रिटेनची प्रसिध्द लिंजरी मॉडेल लूसी पिंडर चर्चेत आली आहे. लूसी पिंडर पुरुषांच्या अनेक मासिकावर झळकली आहे. तिचा बोल्डनेस तरुणांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो.
लूसी पिंडर सनी लिओनसारखीच एक पोर्न स्टार होती. त्यानंतर ती मॉडेल झाली. मात्र आता ती पोर्न असल्याचे नाकारते. जेव्हा तिला सनी लिओनच्या करिअरविषयी विचारले तेव्हा ती भडकली आणि म्हणाली, 'मी सनी लिओनसारखी पोर्न स्टार नाहीये.'
सूत्रांच्या सांगण्यानुसार, लूसी पिंडर आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. इंटरनेटवर 32 वर्षांच्या लूसी पिंडरची अनेक हॉट आणि बोल्ड छायाचित्रे आहेत.
पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा लूसी पिंडरचे बोल्ड आणि हॉट PHOTOS...