आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 9'ला नकार देणारी ही तरुणी आहे पोर्न स्टार, पाहा तिचे BOLD फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉससाठी अनेक नावे चर्चेत असून त्यामध्ये मिया खलीफा या पोर्न स्टार्सचेही नाव होते. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात पोर्न स्टार सनी लिओन सहभागी झाली होती तेव्हा या कार्यक्रमाचा टीआरपी चांगलाच वाढला होता. पोर्न हब डॉट कॉमनुसार गेल्या दोन वर्षांत मियाचे व्हिडीओ सर्वाधिक पाहिले गेलेले आहेत. मात्र, 22 वर्षीय मियाने ही शक्यता साफ फेटाळून लावली आहे. लेबनानमध्ये जन्मलेली मिया सध्या मियामी येथे वास्तव्याला आहे.
मिया पोर्न स्टार असून तिचे फॉन फॉलोइंगसुध्दा मोठी आहे. मात्र मियाला ये शोमध्ये येण्याची मूळीच इच्छा नाहीये. मियाने टि्वट करून मला या शोमध्येच काय भारतात येण्याचीसुध्दा इच्छा नाहीये असे सांगितले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिया खलीफाचे काही हॉट फोटो...