सेलेना गोमेज
लंडन: अभिनेत्री आणि पाश्चिमात्य गायिका सेलेना गोमेज सतत कोणत्या ना कोणत्या कारणांची चर्चेत असते. यावेळी ती परिधान केलेल्या ड्रेसची चैन लावण्यास विसरली. ती मियामी समुद्रा किनारी 'स्प्रिंग ब्रेकर्स'चा दिग्दर्शक हार्मनी कोरीनसह दिसली होती.
एका प्रसिध्द वेबसाइटनुसार, 21 वर्षीय सेलेनाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसच्या पाठीमागच्या भागात एक चैन होती. तिने पोनी हेअरस्टाइल केले असल्याेन तिची पाठ स्पष्टपणे दिसून आली. सेलेना पाश्चिमात्य गायक जस्टिन बीबरची माजी प्रेयसी आहे. तिचा ड्रेस जास्तच शॉर्ट असल्याने लेग्ससुध्दा दिसून येत होते.
सेलेना काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. मात्र तिच्या एका चुकिने तिचा लूक खराब केले. या सर्व प्रकारात ती थोडक्यात वाचली, अथवा तिचे वार्डरोबर मालफंक्शन झाले असते. तिची एकसारखी हवेच्या झुळकासह ड्रेसला सावरत होती. बाई सेलेना जरा संभाळून, विसरभोळेपणा असतो पण इतका?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेनाच्या उघडलेल्या ड्रेसची छायाचित्रे. सोबतच, आणखी काही Pics...