आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selena Gomez Shows Off Her Black Bra In A Super Sheer White Dress

PICS: किमनंतर आता सेलेनाने केले पारदर्शक ड्रेसमधून अंगप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलेना गोमेजचा ग्लॅमर दाखवण्याचा अंदाज काही वेगळाच आहे. गेल्या शुक्रवारी कॅलिफोर्नियाच्या इंडिओमध्ये कोचेला म्यूझिक फेस्टिव्हल सोहळ्यादरम्यान सेलेनाची खास स्टाइल बघण्यास मिळाली.
21 वर्षीय सेलेना पारदर्शक ड्रेसमध्ये दिसली. तिच्या या पारदर्शक ड्रेसमधून अंतवस्त्र स्पष्ट दिसून येत होते. त्यावेळी तिच्यासोबत तिचे मित्र-मैत्रीणीसुध्दा दिसले. त्यामध्ये तिची जवळची मैत्रीण कँडाल जेनेर आणि तिची बहीण केली जेनेरसुध्दा सोबत होत्या. या दोघीही टोंड लेग्स दाखवताना दिसल्या. कारण त्यांनी शॉर्ट्स परिधान केलेले होते.
एक दिवसापूर्वी सेलेना मियामीची फ्लाइट पकडताना दिसली होती. त्यावेळी तिने आपला काही वेळ बॉयफ्रेंड जस्टीन बीबरसोबत घालवला होता. त्यानंतर ती मियामीला रवाना झाली होती.
सेलेना गोमेजचा हटके आणि स्टाइलिश लूक बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...