आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Selena Gomez Shows Off Her Legs At Night Dinner In Sketch Restaurant London

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHOW OFF LEGS: बघा सेलना गोमेजचा ब्रेकअपनंतरचा ग्लॅमरस लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य प्रसिध्द गायिका सेलना गोमेज पुन्हा एकदा तिचा ग्लॅमर लूक दाखवण्याच्या मूडमध्ये दिसून आली. सेलना गेल्या सोमवारी संध्याकाळी लंडनच्या एका रेस्तराँतमध्ये तिची मैत्रीण ड्रोकसोबत डिनरसाठी गेली होती. ती रेस्तोराँतमध्ये आली तेव्हा खूपच हटके अंदाजात दिसत होती. सेलनाने खूपच छोटे शॉर्ट्स आणि स्लिम लेग्सवर दिसून येईल इतकी क्रिम लावलेली होती. सेलनाला अशा रुपात पाहिल्यावर अनेक छायाचित्रकारांनी एक झलक कॅमे-यात कैद करण्यासाठी तिच्याभोवती गर्दी केली होती.
सेलनाने या डिनर पार्टीचे एक छायाचित्र इंस्टाग्राम पोस्ट केले आहे. हे बघून असे जाणवत आहे की सेलना पुन्हा एकदा जस्टिनला विसरून नवीन आयुष्य जगण्यास सुरूवात करत आहे. एक दिवसापूर्वी ती नियाल होरानसोबत एका हॉटेलमध्ये जवळीक साधताना दिसली होती. कदाचित तिने एकटेपण घालवण्यापेक्षा नवीन बॉयफ्रेंड शोधून त्याच्यासोबत वेळ घालवणे पसंत करत आहे.
टीनेजर बॉयफ्रेंड जस्टिन बीबरसोबतचे नाते तुटल्यानंतर सेलना खूपच दु:खात आणि तणावात दिसत होती. मागील काही दिवसांपूर्वी ती या तणावातून स्वत:ला मुक्त करण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये गेली होती.
सेलना गोमेजचा ब्रेकअपनंतरचा नवीन ग्लॅमर लूक बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...