सेलेना गोमेज
सेलेना गोमेजने इंस्टाग्रामवर एक सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीमध्ये ती केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. सेलेनाने या छायाचित्राला कॅप्शन स्पेनिश भाषेत असे दिले, की 'सॉय वालिंटे' म्हणजे- 'मी धाडसी आहे.'
या छायाचित्रात सेलेनाने डोळ्यावर गॉगल घातलेला आहे. तसेच दोन वेण्या तिला शोभून दिसत आहेत. नुकतेच सेलेना आणि जस्टिन बीबीरचे पॅचअप झाले असून त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेना गोमेजची काही आकर्षक छायाचित्रे...