आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सेलेना गोमेजचा बिकिनी अंदाज, पाण्यात मनसोक्त बागडताना दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पश्चिमात्य गायिका सेलेना गोमेज अनेकदा बिकिनीमध्ये फोटोशूट करताना दिसली. सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसली. गुलाबी रंगाची बिकिनी परिधान करून सेलेनाने मनसोक्त पाण्याचा आनंद लुटला. सेलेना आपल्या फ्रेंड्ससोबत येथे पोहोचली होती. सेलेना पाण्यात बागतानासुध्दा दिसली. तिच्या चेह-यावरचा आनंद काही औरच होता. सेलेना मागील काही दिवसांपासून अशा अंदाजात कॅमे-यासमोर आलीच नव्हती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेना गोमेजचा बिकिनी अवतार आणि बीचवरील छायाचित्रे...