आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट मॉडल शर्लिन चोप्रा म्हणते \'प्यार बिना सेक्स कहा रे...!\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
sherlyn Chopra - Divya Marathi
sherlyn Chopra

सुप्रसिद्ध मॉडल आणि अभ‍िनेत्री शर्लिन चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'कामसूत्र थ्रीडी'मुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

'पैशासाठी काय पण' असं म्हणणारी शर्लिन आता लाईफ पार्टनरच्या शोधात आहे. तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'प्यार बिना सेक्स कहा?' प्रेमाविना केलेल्या 'सेक्स'ला काय अर्थ. प्रेमीसोबत सेक्स करण्‍यातच खरा आनंद आहे.

प्रेम नसलेल्या पार्टनरसोबत 'सेक्स' करणे सेक्स करणे केवळ 'वासना' असल्याचेही ती म्हणाली. 'सेक्स' खर्‍या प्रेमाला आणखी ताजेतवाने करत असते.

शर्लिनला आयुष्यात आणखी यशस्वी व्हायचे आहे. यासोबत तिला एका चांगल्या पार्टनरचीही प्रतिक्षा आहे. त्याच्यासोबत तिला संसार थाटायचा आहे.

शर्लिन चोप्राच्या हॉट पोझ पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...