आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीला टक्कर देणारी ही अभिनेत्री आहे सर्वात मादक, पाहा खासगी आयुष्यातील HOT CLICKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओन सध्या सिनेमांमध्ये हॉट अदा दाखवण्याच्या बाबतीत ती शांती डायनामाइटच्या तुलनेत मागे पडली आहे.
ब्रिटीश-अमेरिकेची पोर्न इंडस्ट्रीमध्ये शांती एक चर्चित चेहरा आहे. ब्रिटीशच्या 'ईस्टर्न आय' या वर्तमानपत्राने एका सर्व्हेमध्ये एशियाच्या 50 सर्वात सेक्सी महिलांमध्ये शांतीचे नाव सामील केले आहे. मात्र या यादीत सनी लिओनचे नाव गाळण्यात आले आहे. शांतीला आता सनीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्याची इच्छा आहे.
यावर्षी येणा-या 'आय लव्ह दुबई' सिनेमात सर्वांना शांती डायनामाइट रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेहमीच हॉट दिसणारी शांती खासगी आयुष्यातही सेक्सी आणि अंगप्रदर्शन करणारी अभिनेत्री आहे....