कॅनाडिअन अभिनेत्री शे मिशेल ग्लॅमरस लूकमध्ये एका मासिकाच्या कव्हर पेजवर दिसली आहे. मिशेल 'मॅक्सिम' मासिकाच्या भारताच्या एप्रिल अंकाची कव्हर गर्ल बनली आहे. मासिकासाठी मिशेलने खूपच बोल्ड फोटोशूट केले आहे. यापूर्वीसुध्दा तिने 'मॅक्सिम'सह इतर मासिकांसाठीसुध्दा फोटोशूट केले आहे.
शे मिशेल या फोटोमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये दिसून आली. तिने उत्तेजक पोज देऊन चाहत्यांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित चाहत्यांनासुध्दा तिचा हा अंदाज आवडणार असे दिसते. मिशेल असे फोटोशूट कदाचितच यापूर्वी केले असेल, कारण तिचा हा लूक खूपच वेगळा दिसून आला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शे मिशेलचा फोटोशूटमधील बोल्ड अंदाज...