आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शर्लिन म्हणाली, 'आता प्रत्येकाबरोबर नाही ठेवणार शारिरीक संबंध'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अ‍ॅडल्ट मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करुन प्रसिद्धीझोतात आलेली शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शर्लिनने आपल्या सेक्स लाईफबद्दल एक खुलासा केला आहे. तसे पाहता शर्लिन यापूर्वीही आपल्या सेक्स लाईफबद्दल उघडपणे बोलली आहे. त्यावेळी शर्लिनने खुलासा केला होता की, तिने अनेक पुरुषांबरोबर शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र यावेळी शर्लिनने एक वेगळाच खुलासा केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शर्लिनने काय म्हटले आहे...