आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : शर्लिनचा हा बोल्ड अंदाज बघून उडेल चाहत्यांचे होश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शर्लिन चोप्रा तिच्या आगामी 'कामसूत्र थ्रीडी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. शर्लिनने या सिनेमात कामदेवीची भूमिका साकारली आहे.
काही दिवसांपूर्वी शर्लिनने सिनेमातील तिच्या लूकची झलक ट्विटरवर दाखवली होती. ट्विटरवर अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये शर्लिन न्यूड दिसत होती. ही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर येताच खळबळ उडाली होती. यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र न्यूड छायाचित्रे अपलोड केल्यानंतरही शर्लिनचे मन भरलेले दिसत नाहीये.
न्यूड लूक शेअर केल्यानंतर शर्लिनने ट्विटरवर आपली बोल्ड छायाचित्रे अपलोड करणे सुरु ठेवले आहे. ही छायाचित्रे बघून शर्लिनच्या चाहत्यांची नक्कीच झोप उडाली असणार.
अलीकडेच तिने ट्विटरवर स्वतःचे आणखी एक बोल्ड छायाचित्र शेअर केले आहे. या मध्ये ती उत्तजेक अंदाजात झोपलेली दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा गेल्या काही दिवसांत शर्लिनने ट्विटरवर शेअर केलेली तिची छायाचित्रे...