आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral झाले माजी IPL होस्टचे हॉट फोटोशूट, मराठी सिनेमांची आहे \'आयटम गर्ल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिबानी दांडेकर गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये टीव्ही अँकरच्या रुपात केली होती. अलीकडेच शिबानीने एक फोटोशूट केले आहे. त्याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधून तिचा बोल्डनेस झळकतोय. यापूर्वीसुध्दा शिबानीने जीक्यू मासिकासाठी फोटोशूट केले आहे. ती नेहमीच विविध फोटोशूट्समुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सीझन होस्ट केले आहेत. तसेच शिबानी शाहरुख खानसोबत एका जाहिरातीतसुध्दा झळकली आहे.
2015मध्ये तिने 'रॉय' आणि 'शानदार' सिनेमात काम केले. तसेच शिबानी 'टाइमपास' या मराठी सिनेमातील 'साजूक तुपातली पोली' या गाण्यातसुध्दा दिसली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा शिबानीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...