आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirtless Justin Bieber Protected By Bodyguard When Girls Run Towards Him

सी-बीचवर धमाल-मस्ती करणारा जस्टीन अडकला तरूणींच्या घोळक्यात, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायक जस्टिन बीबर तरूणींना नेहमीच भूरळ घालतो याचे एक उदाहरण रविवारी पनामामधील एका बीचवर बघायला मिळाले. पनामाच्या सी-बीचवर बीबर जेव्हा मॉडल चँटेल जेफ्रिज आणि मित्रांसोबत यूशरच्या पॅरासेलिंगचा आनंद घेत होते.
झाले असे, की त्यावेळी बीबरने शर्ट घातलेला नव्हता आणि तरूणींनी त्याला बघिताच त्याच्याकडे धाव घेतली. बॉडिगार्ड्सने तरूणींना अडवण्याचा प्रयत्न केला. बॉडिगार्ड्सच्या मदतीने बीबरने तरूणींच्या घोळक्यातून स्वत:ची सुटका केली आणि बोटीमधून निघून गेला.
यापूर्वी जस्टिन आणि त्याच्या मित्रांना नशेत गाडी चालवण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या घटनेनंतर लोक पनामा बीचवर आले होते. जस्टिनवर महाग मद्यापानाची नशा केलाचा आरोप लावण्यात आला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा जस्टिन बीबरला भेटण्यासाठी तरूणी कशा झाल्या होत्या उत्साही...