आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीने नातीला दिला झोपताना कमी कपडे परिधान करण्याचा सल्ला, पाहा या हॉलिवूड बालाचे नखरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- एरियाना ग्रँडे)
लॉस एंजिलिस- हॉलिवूड पाश्चिमात्य गायिका आणि अभिनेत्री एरियाना ग्रँडेने अलीकडेच, एक खुलासा केला, की ती झोपताना खपच कमी कपड्यात झोपते. तिच्या आजीने तिला असे करण्यास सांगितले होते. एरियानाने हा खुलासा एका प्रसिध्द वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत केला.
या मुलाखतीत तिने सांगितले, 'माझी आजी मला विवस्त्र होऊन झोपण्यास सांगते. म्हणून मी खूप कमी कपडे परिधान करून झोपते.' तिने पुढे सांगितले, की कधी-कधी ती तिच्या डॉगीजला सोबत घेऊन झोपते कारण ती त्यांच्यावर खूप प्रेम करते.
एरियानाच्या सांगण्यानुसार, तिच्याकडे चार डॉगी आहेत. त्यांचे नाव ओफेलिया, कोको, टूलूस आणि फॉक्स आहे.
एरियानाचा या वर्षी 'माय एव्हरीथिंग' हा दुसरा स्टुडिओ अल्बम रिलिज होत आहे. या अल्बमला अमेरिकेत खूप पसंत केल्या गेले आहे. यापूर्वी तिचा 'योर्स ट्रुली' हा अल्बम पदार्पणाचा होता. एरियानाने 'द बॅटरीज डाउन' (2009), आणि 'व्हिक्टोरियस' (2010-13)सारख्या अनेक अमेरिका टीव्ही मालिकांमध्ये एक अभिनेत्री म्हणून दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एरियानाची शॉट ड्रेसमधील काही छायाचित्रे...