लॉस एंजेलिस- अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री आणि गायिका सिंगर कॅथरीन मॅकफी सध्या टीव्ही मालिका Scorpionच्या शूटिंगसाठी ओल्या कपड्यांमध्ये को-पार्टनर आणि बॉयफ्रेंडसोबत काही रोमँटिक सीन चित्रीत करताना दिसली. शूटिंगदरम्यान कॅथरीन आणि तिचा बॉयफ्रेंड Elyes Gabel एकमेकांना किस करतानासुध्दा दिसले.
कॅथरीनने सीनदरम्यान शॉर्ट टॉप आणि ब्लॅक पँट परिधान केलेली होती. मात्र तिचा हा टॉप ब्रालेस असून ओला झाल्याने अंग स्पष्ट दिसून येत होते. कॅथरीन ओल्या कपड्यांमध्ये खूपच मादक दिसत होती. तिचा हा अवतार बॉयफ्रेंडला भूरळ घालणारा. म्हणूनच की काय तो रोमँटिक मूडमध्ये आला आणि तिला किस केले.
कॅथरीन आणि तिच्या बॉयफ्रेंडची बीचवरील रोमँटिक सीन पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...