आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Rihanna At MTV Movie Awards 20014 In Los Angeles US

रिहानाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते झाले अतुर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रसिध्द गायिका रिहाना एमटीव्ही अवॉर्ड्समध्ये दुस-यांदा सामील झाली. गेल्या रविवारी एंजिलिसमध्ये नोकिया थिएटरमध्ये या पाश्चिमात्य गायिकेने आपल्या सादरिकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी रिहानाच्या गाण्यावर शेकडो लोक थिरकले. एवढेच नाही तर, काही चाहते तिला स्पर्श करण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते. एमटीव्ही अवॉर्ड्स 2014च्या म्यूझिकल नाइटचे आयोजन नोकिया थिएटरमध्ये करण्यात आले होते.
रिहानाने आपल्या सादरिकरणाला खास बनवण्यासाठी गायक इमिनेमसोबत गाणी गायली. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र डॉयनामिक परफॉर्मन्स दिला. रिहानाचा सुमधूर आवाजाचे चाहते स्टेजच्या खाली गाण्यांवर ठुमके लावत होते. 26 वर्षीय रिहाना संगीतप्रेमींच्या हृदयाची धडधड बनली आहे.
रिहानाच्या शानदार परफॉर्मन्सची आणि तिच्या अदांची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...