आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor's Photoshoot For Vogue Magazine September 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा सोनमचा SUPER SEXY एजेंट लूक, फोटोशूटमध्ये दिसल्या मादक अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री विविध फोटोशूटसाठी नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, सोनम कपूरने व्होग मासिकासाठी एका फोटोशूट केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंकाच्या कव्हर पेजवर सोनमचा असा बोल्ड अवतार दिसून येणार आहे. परंतु याव्यतिरिक्त सोनमने मासिकासाठी आणखी एक फोटोशूट केले आहे. त्यामध्ये ती खूपच वेगळे लूकमध्ये दिसत आहे.
सोनम या फोटोशूटमध्ये सेक्सी एजेंटच्या भूमिकेत आहे. सोनमचा बोल्ड लूक या फोटोशूटला ग्लॅमरस बनवत आहे.
सोनमचा 19 सप्टेंबर रोजी 'खूबसूरत' हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात तिच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसुध्दा मुख्य भूमिकेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमच्या दिलखेचक अदा...