आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बिकिनीत अवतरल्या या दाक्षिणात्य हसीना, दिसल्या खूपच मादक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रध्दा दास, हंसिका मोटवाणी, श्रुती हसन - Divya Marathi
श्रध्दा दास, हंसिका मोटवाणी, श्रुती हसन
बॉलिवूड असो अथवा टॉलिवूड (दाक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्री) येथील अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर हमखास बिकिनीत दिसतात. बिकिनी परिधान करण्यासाठी हनी असते परफेक्ट फिगर. त्यामुळे या अभिनेत्रींना आपल्या फिगरकडे विशेष लक्ष द्यावे लागते. रुपेरी पडद्यावर बिकिनीत अवतरणे त्यांच्यासाठी काही नवीन नाही. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी काही अभिनेत्री अशा बोल्ड रुपाचाच आधार घेतात. बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडमध्येसुध्दा बिकिनी परिधान करण्याचा मोठ्या ट्रेंड दिसतो.
टॉलिवूडमध्ये कुणी फोटोशूटसाठी तर कुणी एन्जॉयमेंटसाठी तर कुणी रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी बिकिनी परिधान केली. मात्र या दाक्षिणात्य अभिनेत्री अशा रुपात खूपच मादक दिसल्या. आम्ही तुम्हाला आज या हसीनांची बिकिनीतील कामूक काया दाखवत आहोत. चल तर
मग एक नजर टाकूया या टॉलिवूड अभिनेत्रींवर, पाहूया बिकिनीत कशा दिसल्या या सौंदर्यवती...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या बिकिनीतील मादक अदा...