आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लो-कट ड्रेसमुळे मॉडेल हैराण, हाताने वारंवार सावरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेफनी डेव्हिस स्वत:च्या आऊटफिटबाबत एक जोखिम पत्कारली होती. मात्र ती फ्लॉप ठरली. शुक्रवारी (17 एप्रिल) स्टेफनी चौहूबाजूंनी कटींग ड्रेस परिधान करून काही फ्रेंड्ससोबत लंच करण्यासाटी रस्त्याने जात होता. तिचा लो कट ड्रेसने मात्र तिला हैराण केले. हवेच्या झुळकाने तिचा ड्रेस वारंवार उडत होता. ड्रेस सावरताना झालेला त्रास तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येत होता. रिव्हिलिंग आणि लो-कट ड्रेस परिधान केल्याने स्टेफनीचे वार्डरोब मालफंक्शनसुध्दा झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हैराण झालेल्या लो-कटमधील स्टेफनीची छायाचित्रे...