आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बर्‍याच दिवसांनंतर समोर आली सनी, अमेरिकेत केले हॉट फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोन बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिला कामाच्या ऑफर्सवर ऑफर्स मिळत आहेत. आता सनीला एक्सपोज होण्यात काहीच अडचण वाटत नाही, त्यामुळे प्रत्येक ऑफरचा ती स्वीकार करत आहे.

बर्‍याच दिवसांपासून सनी गायब झाली होती. परंतु नुकतेच तिने अमेरिकेत एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत.