आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Intimate With Rajneesh Duggal In Ek Paheli Leela

रोमँटिक झाली सनी, पाहा तिचे आगामी सिनेमातील इंटीमेट सीन्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड सिनेमांमध्ये आतापर्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री सनी लिओनीचा आगामी 'एक पहेली लीला' सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. दिग्दर्शिक बाबी खानने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सनी लिओनी जय भानूशाली आणिम रजनीश दुग्गलसोबत दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये सनीने रजनीश दुग्गलसोबत खूपच इंटीमेट सीन्स दिले आहेत. तिने रजनीशसोबत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. नेहमीप्रमाणेच सनी या सिनेमातसुध्दा खूप हॉट दिसून येत आहे. तिने आपल्या बोल्डनेसचा तडका लावलेला दिसतो. आपल्या लटके-झटक्याने ती कदाचित प्रेक्षकांचे मने जिंकू शकेल. सिनेमा सस्पेन्स आणि हॉरर असल्याचेही दिसून येत आहे. या सिनेमात सनी ट्रिपल भूमिकेत दिसणार आहे. तसेच सनीच्या एका शूटसाठी 100 लीटर दूधाचा वापर करण्यात आला आहे. ती चक्क 100 लिटर दूधाने अंघोळ करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील तिचे रजनीश दुग्गलसोबतचे इंटीमेट सीन्स आणि सनीचे बोल्ड अदा...