आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लियोन आता सल्लू, रणबीर संग उधळणार प्रेमाचे रंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोन 'बी टाऊन'मधील वातावरणावर चांगलीच भाळली आहे. बॉलिवूडमध्ये टिकून राहण्‍यासाठी काय पापड बेलावे लागतात, हेही सनीला आता चांगलेच कळले आहे.

सनी भविष्यात मसाला चित्रपटांना प्राधान्य देणार आहे. तिला रोमॅंटिक आणि कॉमेडी चित्रपट आवडतात. विशेष म्हणजे सल्लू मिय्या आणि रणबीरसोबत तिला रुपेरी पडद्यावर रोमांस करायचा आहे. 'बॉडीगार्ड'मधील सलमान तिला खूप आवडला होता. सलमानला पाहिल्यानंतर सनीच्या मनात 'कुछ कुछ होता है'

सनीने "जिस्म-2"मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती ''रागिनी एमएमएस-2''च्या कामात व्यग्र आहे. उल्लेखन‍िय म्हणजे संजय गुप्ता यांच्या 'शूट आउट एट वडाला'मध्ये सनी आयटम सॉग्ज करत आहे. यात सनीचा 'देसी अंदाज' पाहायला मिळणार आहे.

हॉट सनीची बोल्ड छायाचित्रे पाहण्यासाठ‍ी पुढील स्लाइडवर क्लिक करा...