सध्या सनी लिओन 'वन नाइट स्टँड' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा कथेमुळे चर्चा एकवटतोय. सिनेमा दोन अनोळखी व्यक्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या कथेवर आधारित आहे. सनीनेसुध्दा स्वत:विषयी एक खुलासा केला आहे. सनीने लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवल्याचे सांगितले आहे.
सनी लिओन आणि तनुज वीरवानी 'वन नाइट स्टँड' सिनेमात मादक दृश्यांमुळे चर्चेत आहेत. सिनेमाच्या कहाणीनुसार, एक रात्र दोघे केवळ सेक्ससाठी भेटतात. खासगी आयुष्यात सनीसोबत कधी असे घडले आहे का? यावर प्रश्नावर तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
टाइम्स ऑफ इंडियानुसार, सनी लिओनने सांगितले, की ती कॉलेजमध्ये असताना मुलांसोबत रात्र घालवत होती. तिने सांगितले, की अभ्यास करताना तिला मुलांसोबत रात्र घालवायला आवडत होते. परंतु डेनिअलसोबत लग्न झाल्यानंतर आता कुणासोबत रात्र घालवण्याची गरजच पडली नाही. डेनिअल एक चांगली व्यक्ती आणि पतीसुध्दा आहे.
सनीला 'वन नाइट स्टँड' 22 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी आणि तनुजचे सिनेमातील मादक दृश्य...