आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunny Leone Uncensored Sex Scenes In New Song Of Jism 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'JISM-2' : नवीन गाण्यात सनीने दिले आत्तापर्यंतचे सगळ्यात बोल्ड सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच ३ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाहीये. चित्रपट रिलीजला फक्त दोन दिवस शिल्लक असताना पूजा भट्टने चित्रपटातील 'हे वल्ला...' हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात म्हण सनीने तिच्या करिअरमधील सगळ्यात जास्त बोल्ड सीन्स दिले आहे. तसे पाहता जिस्म २मधील प्रत्येक गाण्यात आणि प्रोमोमध्ये सनीने रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंगबरोबर बोल्ड सीन्स दिले आहेत. मात्र या गाण्यात तिने सगळ्या सीमा ओलांडल्याचे बोलले जात आहे.